Thursday, May 21, 2020

स्वभावाला औषध नाही

जची वात्रटिका
--------------------------------------
स्वभावाला औषध नाही
कोरोनाच्या संकटातही
राजकारणाला कुठे ब्रेक आहे?
कोरोनाच्या उद्रेका अगोदर,
रजकरणाचाच उद्रेक आहे.
चालून आलेली संधी,
राजकारणी सोडू शकत नाहीत !
आपला संधीसाधू स्वभाव,
राजकारणी मोडू शकत नाहीत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5804
दैनिक पुण्यनगरी
21मे2020
-------------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...