Thursday, May 7, 2020

झिंगाट आणि बुंगाट

आजची वात्रटिका
------------------------
झिंगाट आणि बुंगाट
दारू दुकाने उघडी झाली,
आता कोरोनाचे चिअर आहे.
कोरोनाचा वेग वाढतोय,
जणू कोरोनाचा तिसरा गिअर आहे
दारूची झिंग चढताच,
पेताडांचे झिंग झिंह झिंगाट आहे !
आता कोरोनाचा वेगही
चक्क बुंग बुंग बुंगाट आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5790
दैनिक पुण्यनगरी
7मे2020
-----------------------------

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...