Tuesday, May 12, 2020

कोरोना स्टाईल

आजची वात्रटिका
------------------------
कोरोना स्टाईल
अमुक बंद,तमुक चालू,
असा बोर्डावर बोर्ड आहे.
आता 'लॉक डाऊन' हाच,
जगण्याचा 'की वर्ड' आहे.
काही एकदम कडक,
काही थोडे सैल आहे !
आता आपले आयुष्यच,
कोरोना स्टाईल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7282
दैनिक झुंजार नेता
12मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...