Friday, May 22, 2020

आपले स्वागत आहे!

आजची वात्रटिका
--------------------------------------
आपले स्वागत आहे!
दिल्लीतून गल्लीत आला,
गल्लीतून दारात आला.
खेडोपाडी लोकांची चर्चा,
कुणी वाजवल्या थाळ्या ,
साप कुणाच्या घरात आला?
स्वाभाविकपणे कपाळी,
काळजीची अठी आहे !
तरीही खेड्यापाड्याचा सूर,
सर्वांपेक्षा माणुसकी मोठी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7292
दैनिक झुंजार नेता
22मे2020
------------------------------
#कोरोना

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...