Saturday, May 30, 2020

रोग निदान

आजच्या वात्रटिका
------------------------------------
रोग निदान
माणसांचा किळस यावा,
असे प्रकार घडू लागले.
कोरोनाशी लढायचे सोडून,,
माणसे आपसात लढू लागले.
माणसाच्या करणीचेच
कोरोना हे फळ आहे !
गव्हापेक्षाही जास्त,
त्याची किड्यांना झळ आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7299
दैनिक झुंजार नेता
30मे2020

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...