Monday, May 18, 2020

वर्मावर बोट

आजची वात्रटिका
--------------------------------------
वर्मावर बोट
कोरोनाच्या वाढत्या आकड्याने,
प्रत्येकजण हादरू लागला.
कोरोना सगळ्यांचीच,
बिनपाण्याने भादरू लागला.।।
कोरोनाच्या वाढीचा,
आता गुणाकारी रेट आहे !
विसंगती आणि त्रुटींवर,
नेमके कोरोनाचे बोट आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7288
दैनिक झुंजार नेता
18मे2020
-------------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...