Tuesday, May 5, 2020

फन-दिष्ट

आजची वात्रटिका
------------------------
फन-दिष्ट
तुमचे काय उघडे आहे?
तुमचे काय बंद आहे?
लॉक डाऊनच्या झोनखाली,
लोकांना एवढाच छंद आहे?
एकजात सगळेच छंदिष्ट,
लॉक डाऊनमुळे बंदिष्ट आहेत !
जे लॉक डावूनचाही आनंद घेतात,
तेच लोक खरे फंदिष्ट आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5788
दैनिक पुण्यनगरी
5मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...