Monday, May 11, 2020

रिकाम्या जागा भरा

आजची वात्रटिका
------------------------
रिकाम्या जागा भरा
सेना आणि मनसेचे ध्येय,
कोरोनाने साध्य केले.
महाराष्ट्र सोडायला,
परप्रांतीयांना बाध्य केले.
पुंगी-लुंगीच्या नाऱ्याशिवाय,
पाहिजे त्या गोष्टी झाल्या आहेत!
आता मराठी माणसासाठी,
त्यांच्या सर्व जागा खुल्या आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7281
दैनिक झुंजार नेता
11मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...