Saturday, May 9, 2020

पक्षाघात

आजची वात्रटिका
------------------------
पक्षाघात
कधी खटक्यावर खटके असतात,
कधी फटक्यावर फटके असतात.
निष्ठावंत पक्षीय कार्यकर्त्याला,
पक्षाघाताचे झटके असतात.
धरलेली वाट चुकते,
त्याला चकवा म्हटले जाते !
पक्षाघात झाला रे झाला की,
त्याला लकवा म्हटले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7279
दैनिक झुंजार नेता
9मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...