Tuesday, May 26, 2020

जगा आणि जगू द्या

आजची वात्रटिका
--------------------------------------
जगा आणि जगू द्या
कोरोनाची बेपर्वाई,
कळस गाठू लागली.
होम क्वारंटाईन व्हा,
ही शिवी वाटू लागली.
कोरोनाची बेपर्वाई,
कोरोनाचे लक्षण आहे !
स्वतःच्या सुरक्षितेत,
इतरांचेही रक्षण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7296
दैनिक झुंजार नेता
26मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...