Sunday, May 17, 2020

नजरकैद

आजची वात्रटिका
---------------------------------------
नजरकैद
कोरोनाच्या संकटामुळे,
सारे जग कोड्यात आहे.
जग बंदीवान होऊन,
कोरोनाच्या वेढ्यात आहे.
वैधचे अवैध झाले,
अवैधचे वैध आहे !
स्वकीयांच्याच नजरेत,
जो तो नजरकैद आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7286
दैनिक झुंजार नेता
16मे2020
----------------------------------
#कोरोना

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...