Sunday, May 31, 2020

अनलॉक वन

आजची वात्रटिका
------------------------------------
अनलॉक वन
अनुभवांची गोळाबेरीज
हेच शहाणपण आहे.
लॉक डाऊन पाच म्हणजे,
खरे तर अनलॉक वन आहे.
टप्प्या-टप्प्याने जे बंद केले,
एकाएकी काही उघडत नाही!
हा कोरोनाला संदेश आहे,
तुझ्यामुळे काही बिघडत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7300
दैनिक झुंजार नेता
31मे2020

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...