Monday, November 16, 2026

सांस्कृतिक दुटप्पीपणा.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

सांस्कृतिक दुटप्पीपणा

आपली तीच संस्कृती, 
दुसऱ्याचा तो नंगानाच असतो.
दुटप्पी संस्कृती रक्षकांच्या,
वर्तनाचा खरा अर्थ हाच असतो.

आपला तो विस्तार ठरवून,
लोकांचे ते अतिक्रमण मानले जाते !
वाट्टेल ते बंधन लादून,
सहिष्णुतेला धोक्यात आणले जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
--------------------------
दैनिक वात्रटिका 
वर्ष सहावे
अंक 9 वा 
16 नोव्हेंबर 2026
--------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा 
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

No comments:

सांस्कृतिक दुटप्पीपणा.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- सांस्कृतिक दुटप्पीपणा आपली तीच संस्कृती,  दुसऱ्याचा तो नंगानाच असतो. दुटप्पी संस्कृती रक्षका...