Wednesday, September 15, 2021

आदर्शाचे डाव आणि पेच...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आदर्शाचे डाव आणि पेच

पुरस्कार न मिळालेले,
पुरस्कार विजेत्यांची,
लायकी काढू लागले.
हारलेला डाव बघून,
चिडके बिब्बे चिडू लागले.

कोण लायक?
कोण नालायक?
ज्याची त्याची किंमत आहे!
आदर्श शिक्षक पुरस्कार,
हीच वार्षिक गंमत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7705
दैनिक झुंजार नेता
15सप्टेंबर 2021
 

No comments:

डिझेल म्हणाले पेट्रोलला..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------- डिझेल म्हणाले पेट्रोलला आपल्या स्वस्ताईच्या, वड्यावर वावड्या आहेत. महागाईने उडवलेल्या, जनतेच्या रेवड्य...