Sunday, September 12, 2021

निर्भयामय समाज...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
निर्भयामय समाज
कायद्याची 'शक्ती'च जणू,
नेहमीसारखीच वाया जाते आहे.
जनावरं एवढी माजलीत की,
रोज नवी निर्भया होते आहे.
कुणाला मिळते अभय,
कुणी कुणी तर निर्भय आहे!
समाज निर्भयामुक्त होण्याऐवजी,
आज समाज निर्भयामय आहे !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6262
दैनिक पुण्यनगरी
12सप्टेंबर 2021

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...