Thursday, September 16, 2021

'पार्टी' शन..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

'पार्टी' शन

राष्ट्रवादीवाले म्हणाले,
काँग्रेस पार्टी 'अशी' आहे.
भाजपवाले म्हणाले,
राष्ट्रवादी पार्टी 'तशी' आहे.

अशी आहे, तशी आहे;
कुणी सांगू नका,कशी आहे?
एकजात सगळ्यांकडूनच,
अगदी सारखीच काशी आहे!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6266
दैनिक पुण्यनगरी
16सप्टेंबर 2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...