Friday, September 17, 2021

मिस टाइमिंग...मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------------

मिस टाइमिंग

त्यांचे मुख्यपृष्ठ तर बघा,
त्यांच्यावर काय
टाईम आला आहे?
जगातील प्रभाव व्यक्तीमध्ये,
चक्क तालिबान्यांचा चेला आहे.
तालिबानी प्रवृत्तीमुळे,
साऱ्या जगाची हवा टाईट आहे!
त्यांच्यासाठी प्रभाव हा प्रभाव,
त्यांना सांग की,हे वाईट आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7707
दैनिक झुंजार नेता
17सप्टेंबर 2021

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...