Tuesday, September 14, 2021

गौरी गणपती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गौरी गणपती

जसा ती चिंतीत होता,
तशी ती कावरीबावरी होती.
कोरोनाच्या सावटाखाली,
गणपती बरोबर गौरी होती.

गौरीच्या स्वागताला,
भक्त थाळ्या पिटवत होते!
गौरीचे मुखवटे स्तब्ध,
तीला सगळे आठवत होते.

साध्या भाजी भाकरीचाही,
तिच्यासाठी गोड घास होता !
कोरोनाच्या निर्बंधात,
गौराईचा माहेरवास होता !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7704
दैनिक झुंजार नेता
14सप्टेंबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...