Tuesday, September 7, 2021

सुरक्षित अंतर...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सुरक्षित अंतर

त्यांच्या दूरदृष्टीचा,
आम्हाला वाटतो हेवा.
ट्रक आणि टेम्पो सांगतात,
सुरक्षित अंतर ठेवा.

कशाचा स्लोगन?
बघा कशाला लागू आहे?
फक्त चीन सोडून,
सर्व देशाला लागू आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7696
दैनिक झुंजार नेता
7सप्टेंबर 2021

 

No comments:

आशा आणि निराशा .प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका..

आजची वात्रटिका -------------------------- आशा आणि निराशा ज्याला ज्याला लागली आशा, त्याच्या पदरी निराशा येऊ शकते. सत्तेच्या राजकारणात, हे तर...