Friday, September 3, 2021

एकी आणि बेकी..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
एकी आणि बेकी
एकदा वाटेकरी वाढली की,
तोटेकरीही वाढू लागतात.
सौदा घाट्यात येवून,
घाटेकरीही वाढू लागतात.
एकीच्या फळांमध्येच,
बेकीची कीड लागली जाते!
एकीची मजा चाखल्यावर,
बेकीची सजा भोगली जाते!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-7693
दैनिक झुंजार नेता
3सप्टेंबर 2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...