Thursday, September 9, 2021

जाण आणि भान...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

जाण आणि भान

तालिबानचे कौतुक,
हाच धार्मिक बाणा आहे?
आता तर बेगानी शादीमें
'अब्दुल्ला' दिवाना आहे.

कौतुक करा,आरत्या गा,
पण वास्तवाचे भान ठेवा!
तालिबान समर्थकांनो,
माणुसकीचीही जाण ठेवा!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6259
दैनिक पुण्यनगरी
9सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...