Thursday, September 16, 2021

राजकीय टॅक्ट..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
राजकीय टॅक्ट
गुत्तेदारीच्या जीवावरच,
राजकारण जीत्ते आहे.
आपले पित्तू पोसले की,
सगळे काम फत्ते आहे.
खा आणि खाऊ घाला,
हीच खरी फॅक्ट आहे !
जगा आणि जगू द्या,
राजकीय टॅक्ट आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7706
दैनिक झुंजार नेता
16सप्टेंबर 2021

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...