आजची वात्रटिका
--------------------------
कोरोनप्रुफ राजकारण
आपल्या राजकीय पोळीवर,
जमेल तेवढे तूप आहे.
आजकालचे राजकारण,
जणू काही 'कोरोनाप्रुफ' आहे.
कोरोना म्हणजे जणू काही,
राजकारण्यांचा मेव्हणा आहे!
ही फक्त आमची तक्रार नाही,
ही तर लोकभावना आहे!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6260
दैनिक पुण्यनगरी
10सप्टेंबर 2021

No comments:
Post a Comment