Thursday, September 23, 2021

वर्क फ्रॉम होम..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

वर्क फ्रॉम होम

ऑफलाइनचे ऑनलाइनवर,
बळजबरीने रेटू लागले.
आता 'वर्क फ्रॉम होम' म्हणजे,
कंटाळवाणे वाटू लागले.

हाय नाही, हॅलो नाही,
पाहिजे तशी रेंज नाही !
घरकोंबड्यांना खुराड्यात,
पाहिजे तसा चेंज नाही!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6272
दैनिक पुण्यनगरी
23सप्टेंबर 2021

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...