Sunday, September 5, 2021

आनंदी आनंद गडे...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आनंदी आनंद गडे

कुणी म्हणतात,ओढून घेतला,
कुणी म्हणतात लढून घेतला.
कसा का होईना पण,
पुरस्कार गळ्यात पाडून घेतला.

आदर्श पुरस्काराच्या निमित्ताने तरी,
कष्टाला खरे फळ मिळाले आहे !
गुरुजी आपल्याच शाळेत आहेत,
विद्यार्थ्यांना यामुळेच कळाले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...