Sunday, September 12, 2021

ओ शेठ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ओ शेठ...

उंदीर बोले गणपतीला,
ओ शेठ,
कोरोनाने केला नादच थेट.
भक्तांची आणि आपली,
फक्त ऑनलाईन भेट.

बदलत्या काळाला,
बदलाचा वाटा मिळावा !
तुमच्या बुडवा बुडविला,
आता तरी फाटा मिळावा!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-7702
दैनिक झुंजार नेता
12सप्टेंबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...