Thursday, September 9, 2021

रूप- कुरूप...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

रूप- कुरूप
एकाच भावनेचे,
वेगवेगळे रूपडे असते.
कुणाचे असते अफेयर,
कुणाचे मात्र लफडे असते.

रूपाचे अरूप होताच,
त्याचे मग कुरूप होते !
एकदा डफडे वाजले की,
जगजाहीर स्वरूप होते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7697
दैनिक झुंजार नेता
9सप्टेंबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...