Sunday, September 19, 2021

पद विशेष ..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

पद विशेष

आजी लावायचे असेल तर,
आहे तोपर्यंतच लावता येते.
एकदा माजी मागे लागले तर,
ते मरणोत्तरही ठेवता येते.

भावी आशादायी आहे,
पण मरेपर्यंतच मरण नाही !
आजी असते क्षणभंगुर,
माजीला माजी करण्याचे,
काळाकडेही कारण नाही !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6269
दैनिक पुण्यनगरी
19सप्टेंबर 2021

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...