आजची वात्रटिका
-------------------------------
स्थानिक आघाड्या आणि युतीत,
यांच्यात कुठेही एक वाक्यता नाही.
कोण कोणासोबत राहू शकतो?
याचीसुद्धा काहीच शक्यता नाही.
त्यांचा त्यांनाच काय पण?
इतरांनासुद्धा जोरदार धक्का असतो!
जे काही कडबोळे तयार होते,
त्यावरतीच पॅटर्नचा शिक्का असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 56
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
26डिसेंबर 2025

No comments:
Post a Comment