Thursday, December 11, 2025

कॅश बॉम्ब ...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
कॅश बॉम्ब
पन्नास खोके एकदम ओके,
यातून सुटलो असे वाटायला लागले.
तोपर्यंत जिकडे तिकडे,
आता कॅश बॉम्ब फुटायला लागले.
कॅश बॉम्बची बंबारिंग अशी की,
जणू सगळ्यांचाच नाद खुळा आहे !
आपल्यातल्याच कुणीतरी,
विरोधकांना पुरवलेला दारूगोळा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 45
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
15 डिसेंबर 2025
 

No comments:

कॅश बॉम्ब ...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- कॅश बॉम्ब पन्नास खोके एकदम ओके, यातून सुटलो असे वाटायला लागले. तोपर्यंत जिकडे तिकडे, आता कॅश ...