Thursday, December 16, 2021

व्होट बँकींग.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

व्होट बँकींग

व्होट बँकेच्या राजकारणाचे,
म्हणे शिवशाहीशी नाते आहे.
बादरायण संबंधांपुढे,
जणू अक्कल पेंड खाते आहे.

लोकशाही ते शिवशाही,
पाटलांचा अंदाज ' चंद्रा ' आहे!
डोंगर पोखरून आपल्याला काढले,
याची जाणीव उंदरा उंदरा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6353
दैनिक पुण्यनगरी
16डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...