आजची वात्रटिका
-----------------------
क्रिया-प्रतिक्रिया
त्यांनी पाजळली लेखणी,
यांनी शिंपडलेली शाई आहे.
उतावळ्या बावळ्यांना,
अभिव्यक्तीची घाई आहे.
क्रिया आणि प्रतिक्रियेला,
वादग्रस्ततेची नशा आहे!
संयम रुजवा भजावा,
याचीच आता आशा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7779
दैनिक झुंजार नेता
6डिसेंबर2021
No comments:
Post a Comment