Tuesday, December 14, 2021

'दळ' भद्री... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

'दळ' भद्री

जसे राजकारण भद्र असते,
तसे राजकारण अभद्र नसते.
पुढे जावून सांगायचे तर,
राजकारण दळभद्र असते.

दळभद्री लोकांकडूनच मग,
नैतिकता पायदळी तुडवली जाते!
आपल्याबरोबर लोकशाहीचीही!
खिल्लीवर खिल्ली उडवली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6351
दैनिक पुण्यनगरी
14डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...