Monday, December 6, 2021

आय हेट लिपस्टिक...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

आय हेट लिपस्टिक

"आय हेट लिपस्टिक"
असा मिडीयात हॅश टॅग आहे.
त्यांच्याप्रमाणेच आममचाही,
लिपस्टिकवर जुना राग आहे.

कुणी ओठ बंद केले तरी,
आमचे लिपस्टिकवर दात आहेत!!
कुणी ओठांचे चंबू केले तरी,
त्याचे तोटे सर्वांनाच ज्ञात आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6343
दैनिक पुण्यनगरी
6डिसेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026