Monday, December 13, 2021

तिघाडीची आघाडी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

तिघाडीची आघाडी

दोघांमध्ये तिसरा आला,
सांगा कोण कुणाचा लव्हर आहे?
नेमकेचि बोलायचे तर,
प्रेमग्रंथाला भगवे कव्हर आहे.

तिघाडीची झाली आघाडी,
तीन-तीन हायकमांड आहेत!
देशी विदेशी झाले कालबाह्य
बदलत्या काळाच्या,
बदलत्या डिमांड आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7786
दैनिक झुंजार नेता
13डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...