Friday, December 10, 2021

अपशब्दांचे राजकारण.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

अपशब्दांचे राजकारण

अपशब्द झाले टॉपशब्द,
तेच आज उधळू लागले
सरावलेल्या कानावरती,
अपशब्द आदळू लागले.

कधी घाव वरवरचे,
कधी घाव गहिरे आहेत!
बोलणाराला वाटत राहते,
ऐकणारे बहिरे आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7783
दैनिक झुंजार नेता
10डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...