Sunday, December 26, 2021

भूतदयेचा सल्ला... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

भूतदयेचा सल्ला

कोंबडीला मांजराचे तर,
कुणाला डुकराचे मुस्काट आहे.
एकमेकांच्या इज्जतीचे,
ट्विटर हॅण्डलवर भुस्काट आहे.

प्राण्यांच्या आवाजापासून,
प्राण्यांच्या चित्रापर्यंत पल्ला आहे !
प्राणीमात्रांवर तरी दया करा,
आमचा भूतदयेचा सल्ला आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6362
दैनिक पुण्यनगरी
26डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका29एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -327 वा

 दैनिक वात्रटिका 29एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -327 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Qdm8vBAFqaFmdkkt4Q3...