Thursday, December 16, 2021

हाक ना बोंब...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

हाक ना बोंब

महागाईच्या कारणात,
मोबाईलचाही वाटा आहे.
काल स्वस्त;आज महाग,
मोबाईलचा डेटा आहे.

तरीही कुणाचीच,
ना हाक,ना बोंब आहे !
चेहरा असा साळसूद की,
जो तो भोळा सांब आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7789
दैनिक झुंजार नेता
16डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...