Saturday, December 11, 2021

नगर आणि पंचायत..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

नगर आणि पंचायत

भीक नको पण कुत्रा आवर,
अशीच उमेदवारांची गत झाली.
मागणाराबरोबर देणारांचीही,
नगरा-नगरामध्ये पंचायत झाली.

जसे गट आणि दलबदलूंचे,
गटांतर आणि दलांतर आहे !!
तसे मतदारांचेही वॉर्डा- वॉर्डात,
सोयीनुसार स्थलांतर आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6348
दैनिक पुण्यनगरी
11डिसेंबर2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...