Thursday, December 9, 2021

विमान ते हेलिकॉप्टर....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका

-------------------------------

विमान ते हेलिकॉप्टर

जेवढ्या संशयी आहेत,
तेवढ्याच नजारा चोरट्या आहे.
डोक्यामध्ये हेलिॉप्टरच्या,
घिरट्यावर घिरट्या आहेत.

इतिहास ते वर्तमान,
अगदी सारखाच चॅप्टर आहे!
विमानापाठोपाठ चर्चेत,
आता हेलिकॉप्टर आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7782
दैनिक झुंजार नेता
9डिसेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...