Tuesday, August 2, 2022

बंडाची धून... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

बंडाची धून

असा एकही पक्ष नसावा,
जी कधीच फुटला नाही.
फुटाफुटी झाल्याशिवाय,
पक्षही पक्ष वाटला नाही.

पक्षीय फटाफूट म्हणजे,
जिवंतपणाची खूण आहे !
म्हणूनच प्रत्येक पक्षात,
बंडाची धून आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8002
दैनिक झुंजार नेता
2ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...