आजची वात्रटिका
---------------------
शेरास सव्वाशेर
पेरावे ते उगवण्याच्या,
गोष्टी प्रत्ययाला येतात
जेंव्हा बंडोबांच्या पोटी,
बंडोबा जन्माला येतात.
जेंव्हा शेरास सव्वशेर,
आपलाच बंडोबा होतो !
तेंव्हा बंडोबांच्या स्वप्नांचा,
खेळखंडोबा होतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8012
दैनिक झुंजार नेता
14ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment