Monday, August 29, 2022

बाजार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

बाजार

जे विकत आहे तेच,
जिकडे तिकडे पिकू लागले.
गव्हाच्या नावाखाली,
लोक बरबडा विकू लागले.

गहू सोडून बरबड्याला,
आज बाजारात भाव आहे !
या व्यवहारिक फंड्याचे,
मार्केटींग हे नाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8027
दैनिक झुंजार नेता
29ऑगस्ट2022

 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...