Monday, August 1, 2022

ईडीशाही ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

ईडीशाही

कुणाची प्रतिक्रिया सावध,
कुणाची मात्र घाई आहे.
प्रतिक्रियांचे एकच सार,
ही तर ईडीशाही आहे.

हिटलरशाहीकडून ईडीशाहीकडे
आरोपांचा रोख आहे !
कर नाही त्याला डर कशाला?
बंडवाल्यांचा तर शॉक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8002
दैनिक झुंजार नेता
1 ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 243वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 31जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 243वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1onWAiM6-oAvD7-Xpbhj...