आजची वात्रटिका
---------------------
फाईव्ह जी
मोबाईल किती वापरावा?
ही मोबाईलधारकाची मर्जी आहे.
थ्री जी-फोर जी चे दिवस संपले,
प्रतीक्षेत आता फाईव्ह जी आहे.
कर लो दुनिया मुठ्ठी मे,
हा आत्मविश्वासही मोठा आहे !
जियो और जिने दो साठीच,
अनलिमिटेड इंटरनेट डाटा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6568
दैनिक पुण्यनगरी
30ऑगस्ट2022
No comments:
Post a Comment