Wednesday, August 3, 2022

9/11ते 7/31... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

9/11ते 7/31

विमान हल्ल्याच्या बदल्यात,
अमेरिकेने ड्रोन हल्ला केला.
लोकशाहीच्या जिवंतपणासाठी,
तैवानमध्ये जाऊन कला केला.

भारत आणि अमेरिकेच्या,
राजकारण्यांची काळजी एक आहे!
इरादा नेक असला तरी,
सिद्ध होवू नये, हे फेक आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8003
दैनिक झुंजार नेता
3ऑगस्ट2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...