Sunday, August 7, 2022

उठाववाल्यांची चिंता... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

उठाववाल्यांची चिंता

मंत्रिमंडळ विस्ताराचा,
वाढता चालल्लेला गुंता आहे.
सत्ताधाऱ्यांपेक्षाही जास्त,
उठाववाल्यात चिंता आहे.

उठाव झाला यशस्वी,
पुन्हा बंडाची पाळी नको!
कोणता झेंडा घेऊ हाती?
पुन्हा विठ्ठलाला हाळी नको!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8006
दैनिक झुंजार नेता
7ऑगस्ट2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...