Friday, August 19, 2022

वॉशिंग मशीन... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

वॉशिंग मशीन

काल केलेली पापं,
आज धुवून मिळू लागले.
वॉशिंग मशीनचे रहस्य,
सर्वांनाच कळू लागले.

वॉशिंग मशीनचे चालक,
आज त्यांचे मालक आहेत !
जे जे शरण आले,
त्यांचेच ते पालक आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8018
दैनिक झुंजार नेता
19ऑगस्ट2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...