Sunday, August 28, 2022

तारीख पे तारीख.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

तारीख पे तारीख

सामान्य असो वा असामान्य,
सगळेच चमत्कारिक आहे.
कोर्टासमोर कुणीही असो,
त्याला तारीख पे तारीख आहे.

घटनाच अश्या घडतात की,
कुणाच्याही प्रतीक्षेचे पीठ आहे!
न्यायदेवतेवर विश्वास असूनही,
न्यायव्यवस्थेचा मात्र वीट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8026
दैनिक झुंजार नेता
28ऑगस्ट2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...