Thursday, August 4, 2022

हर घर तिरंगा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

हर घर तिरंगा

घरी लावा दारी लावा,
घरोघरी तिरंगा लावा.
तिरंग्यातला प्रत्येक रंग,
सर्वांच्याच अंगा यावा.

जेवढा उत्साहात तिरंगा,
तेवढे उत्साहात
आपले अशोक चक्र आहे.
त्याचे डोळे बाहेर निघावेत,
ज्याची दृष्टीच वक्र आहे.

तिरंगा केवळ झेंडा नाही,
याचा प्रत्यय जगास यावा !
आकाशाला चुंबताना,
भक्ती शक्तीचा प्रत्यय द्यावा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8004
दैनिक झुंजार नेता
4ऑगस्ट2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...